वरदा,
शास्त्रीय विषय तुम्ही सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता हे तुमच्या आधीच्या लेखमालेने सिद्ध केलेलेच आहे. ही लेखमालाही तशीच असणार याची खात्री आहे.
हे लिहिण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागत असेल त्याबद्दल तुमचे कौतुक.
मीरा