या चित्रपटात कदाचित जास्त चांगले काही केले असेलही.

इसापराव, तुम्हाला आवडलेला मराठी सिनेमा कुठला? गेल्या पाच सहा वर्षातला सांगितलात तर बरे होईल. एकदम अयोध्येचा राजा, संत तुकाराम किंवा श्यामची आई नको