प्रतिसादाबद्दल धन्य्वाद !
  काही मनोगतींना मात्र लेख  विनोदी वाटला असे दिसते. कदाचित आपण म्हणता तसा पुरेसा विनोदी झाला नसेल. प्रथेचे विडंबन झाले असे काहींना वाटेल म्हणून पहिली (लाल) ओळ टाकली  इतकेच
मी पुरोहित आहे किंवा प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याचा माझा प्रयत्न आहे अशी  कल्पना या लेखावरून होत असेल हे मात्र मला आत्ताच कळले. तरी तशी कल्पना कृपया करून घेऊ नये ही नम्र विनंती