मराठीत प्रोग्रॅमिंग हा शब्द नपुंसकलिंगी आहे, स्त्रीलिंगी नाही. शिवाय, इंग्रजी शब्दांत जेव्हा एखादे अक्षर 'डबल' येते तेव्हा उच्चारांत अक्षराचे द्वित्त होत नाही. डबल अक्षर केवळ उच्चारातला आघात सुचवते. कन्निंग, रन्निंग, कट्टिंग असे उच्चार होत नाहीत. यां शब्दांत जर डबल अक्षर आले नसते, तर उच्चार क्यूनिंग, ऱ्यूनिंग, क्यूटिंग असे झाले असते. प्रोग्रॅमिंग'मध्ये जर डबल एम् नसता तर प्रोग्रेमिंग असा उच्चार झाला असता.
डॉ. रमा मराठे यांनी प्रोग्राम्मिंग असेच लिहिले असेल?