पेपरात प्रत्येक 'ब'च्या जागी आवर्जून 'व' छापला आहे.

तुम्ही म्हणता तसे आवर्जून छापले असेल तर त्यामागील हेतू काय असेल याची कल्पना नाही. पण कलफलकावर v  व  b ही अक्षरे शेजारी शेजारी असल्याने टंकताना वच्या जागी ब व बच्या जागी व असे बऱ्याचदा चुकून  टंकले जाते.