पण कलफलकावर v व b ही अक्षरे शेजारी शेजारी असल्याने टंकताना वच्या जागी ब व बच्या जागी व असे बऱ्याचदा चुकून टंकले जाते.
अगदी बरोबर; मात्र हे झाल्याने 'व' चा 'ब' होणे हे फक्त लिप्यंतर सुविधा वापरली जात असेल तरच होईल असे वाटते. अन्य प्रकारचे (इन्स्क्रिप्ट इ. ) कळफलक वापरताना असे व्हायची शक्यता डोळ्यापुढे येत नाही. अर्थात इतर कळफलकांचा मला अनुभव नाही.