मी आवर्जून म्हटले ते यासाठी की, चुकून झाले असेल तर ते एखाद्या वेळीच होईल, पण 'ब'च्या जागी 'व' ही चूक १९ जून २०१४पासून पुढच्या प्रत्येक ई-पेपरात आहे.  आवर्जून नसेल तर ते कदाचित अज्ञानामुळे असेल, पण अनवधानाने नक्की नसावे.