इन्स्क्रिप्टमध्ये 'बी' दाबला की 'व' उमटतो, हे  ज्याच्या  लक्षात नसेल तो प्रत्येक 'ब'ला 'व' करेल हे बरोबर. पण मग 'व' टंकतानाही तो  'बी' कसा दाबतो?  मी  म्हटल्याप्रमाणे हे भाषेच्या अज्ञानापोटी होत असावे.

(इन्स्क्रिप्टमध्ये 'ब'साठी 'वाय्' दाबावा लागतो.)