दोष फॉण्टचाही असू शकतो. फॉण्ट जर स्पष्ट नसेल, तर अनेकदा ब आहे की व हे निरखून पाहिल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे टीव्ही वरील स्क्रॉल वाचताना गोंधळ होऊ शकतो. अगदी या साईटवर देखील ब ची दांडी एवढी अस्पष्ट आहे, की व आहे की ब हे संदर्भाशिवाय कळणे कठीण !!
अर्थात हा कदाचित सदर लेखकाचा दृष्टीदोषही असू शकेल, पण असा गोंधळ होऊ शकतो हे खरे.