ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय?
'ट्रान्स्क्रिप्शन' ह्या शब्दाचे विविध उपयोग येथे सांगितलेले दिसतात, त्याप्रमाणे विचार केला तर रोमन कळफलक वापरून देवनागरी अक्षरे उमटवण्याच्या प्रक्रियेला 'ट्रान्स्क्रिप्शन' असे म्हणता येईल असे वाटत नाही. ह्या प्रक्रियेला 'लिप्यंतर' हे नाव आहे आणि तिला इंग्रजीत 'ट्रान्सलिटरेशन' ही संज्ञा आहे, असे वाटते.
कळावे.