मराठीमध्ये 'ह' असलेले शब्द नेहमीच गहजब करतात.

बरोबर.

ह्यावरून आठवले.

शुद्धिचिकित्सकात मूळ शब्द आणि त्याची होऊ शकणारी विविध रूपे ह्यांचा विचार केलेला आहे.

शब्दाच्या शेवटी येणाऱ्या 'ह'चा शब्द जुळणी करताना काय काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करून शुद्धिचिकित्सकात बदल करण्याचा विचार आहे.

सध्या अशी विशेष युक्ती केलेली नसल्यामुळे कित्येक ठिकाणी हे बदल अपवादाचे स्वरूपात साठवून ठेवावे लागत आहेत.