निमिष सर, हे चित्रपट किंवा अशा मालिका म्हणजे केवळ  ''खपते तर आणखी पिकवा''  म्ह्णणारी तमाशापट, विनोदपटांसारखीच एक लाट आहे. आता वळू, श्वाससारख्या चित्रपटांमुळे हा प्रकार थोडा कमी होईल. फक्त ओसरणाऱ्या लाटेच्या पाण्यासारखा अजून काही काळ झूळ झूळ आवाज करतील, इतकेच.