चिनी भाषांत सर्व शब्द दोन अक्षरी असावेत असे वाटते.  निदान कानाला तरी चि‌‌न चान चु‌‌न चेन असेच ऐकू येते.  बहुधा म्हणूनच चीनला चीन किंवा चायना  म्हणत असावेत.