थोडेसे विषयांतर...

गीतकार शैलेंद्र त्याच्या  गीतांमध्ये दोन अक्षरी शब्दांचा अत्यंत प्रभावी वापर करीत असे. काही उदाहरणे

१. जुल्मी संग आंख लडी .. जाने कैसी ये गांठ पडी रे

२.  आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
     आयी रात सुहानी देखो प्रीत लिये
    मीत मेरे सुनो जरा
    हवा कहे क्या..

३.  नैन खोये खोये तेरे दिल में भी कुछ होये रे
    प्यार ये नहीं तो और क्या है

४. चौंक चमक कामिनी उठ बैठी कौन आया
   आधी रात खुल गयी पलक सखी कौन आया

५. धर के जोगी का भेंस सैंया गये परदेस
   लगी दिल पे जो ठेस कहीं जाय ना

६. ऐ मेरे दिल कहीं और चल
    गम की दुनिया से दिल भर गया
   ढूंढ ले अब कोई घर नया

त्यातही वैशिष्ट्य असे की तलत शेवटची ओळ" गम की दुनि यासे दिल भर गया" अशी म्हणतो.

यादी आणखीही लांबवता येईल पण  मुद्दा लक्षात येण्यासाठी उदाहरणे पुरेशी आहेत. नुसतेच मुखडे नाहीत तर अंतऱ्यांमध्येही दोन अक्षरी शब्द बरेच वापरले आहेत विशेष करून जुल्मी संग आंख लडी, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, ऐ मेरे दिल कहीं और चल या गाण्यांमध्ये.

मराठी  गीतांमध्ये असा वापर कुठल्या गीतकाराने केल्याचे उदाहरण आहे का? 

विनायक