मला सत्तर लोकांसाठी पावभाजी करायची आहे. बटाटे, कांदे, फ्लॉवर, मटार हे जिन्नस किती किलो लागतील याचा अंदाज येत नाहिये. कृपया आपण मार्गदर्शन करू शकाल का?