अंगभूत हाच शब्द सर्वात जवळचा वाटत आहे. आपोआप हाही अर्थाच्या दृष्टीने तसा जवळचा आहे पण तो 'क्रियाविशेषण' आहे आणि 'अंगभूत' हा विशेषण आहे. default value मध्ये default हेही विशेषण असते. म्हणून अंगभूत हाच योग्य वाटत आहे.