चर्चेचा प्रस्ताव आहे की की असेच मनोगत आहे..? आणि शीर्षकाचा आतल्या मजकूराशी काय संबंध? कृपया प्रकाशकांनी नीट खातरजमा करुनच मग मजकूर प्रसिद्ध करावा..... अन्यथा कुणाला काही वाटले की लगेच एक धागा प्रसिद्ध करायचा .असंबद्ध, तुटक आणि अपूर्ण...!! असेच चालू राहील.