माझाही कमी अधिक प्रमाणात असाच संकोची स्वभाव आहे. वय अन अनुभवानुसार त्यात मोकळेपणा येत असला तरी कधी कधी मूळ स्वभाव ऐनवेळी पुढे येतो अन एखादी चांगली संधी हिरावतो.