दोघानाही धन्यवाद !
आमच्या सौ. माझे लिखाण वाचतात पण मला नकळत !  अभिप्राय देण्याचा मात्र त्याना फार क्षंकोच वाततो. आणी माझ्या भिडस्तपणामुळे मी तिला विचारण्याचे धाडस करत नाही कारण तिचा विपरीत अभिप्राय मला फारच नाउमेद करण्याची शक्यता असते तेव्हां झाकली मूठ ठेवणे बरे.