माझ्या मते चांगला आणि वाईट अनुभव हा कुठल्याही कंपनीबरोबर येऊ शकतो.
बर मनस्ताप होण आणि त्याच वेळी त्याच टूरबरोबर जाऊनही चांगला अनुभव येण हे व्यक्ती सापेक्ष आहे .
बेस्ट वे हनिमून टूर ला स्वताच स्वत जाव. हल्ली किती तरी कंपन्या टूर आखून देतात. त्यात नेट वरून सगळी माहिती गोळा करून आपल आपण काय काय बघायचं ते ठरवावं आणि जाव म्हणजे मनस्ताप टळतो. हा लेख २००८ चा म्हटल्यास त्याच सुमारात आमचे आम्ही टूर आखून घेऊन थायलंड ला गेलो होतो आणि अतिशय स्वस्त आणि मस्त टूर झाली होती :)