प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
माझ्या लेखनावरून रंगवून सांगण्याची हातोटी नाही हा माझा मुद्दा पटला नसेल पण सांगणे ही आणखी वेगळी कला आहे आणि ती माझ्यात  नाही हे मला मान्य आहे̮  लिहिणे हा स्वतंत्र प्रकार आहे व थोडा थोडा मला जमतो. "खामोश' चित्रपताचा आपला अनुभव माझ्या "बीस साल बाद "'शी मिळता जुळताच आहे. मी त्यावेळी तिकिट काढून बसलो असल्याने मला चित्रपट पाहावाच लागला.