शब्दाची फोड केल्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे अशी नाट्यसंगीतातील उदाहरणे :'शारदा' नाटकातले गीत : मूर्तिमंत भीति उभी मज समोर राहिली ॥ वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ॥ दाखवावया सिमला तात नेत त्याकडे ॥
'स्वयंवर'मधील गीत : रूपबली तो नरशा र्दुल साचा. (ही ओळ नाटकातला नट समोर बसलेल्या नरसिंह चिंतामण केळकरांकडे पाहून आळवत आळवत गात होता.)