'दाखवावया सिमला' आणि 'रूपबली तो नरशा' - दोन्ही उदाहरणे एकदम मस्त !! 
'रूपबली तो नरशा' गाणारा तो गायक आणि ते ऐकून केळकरांचा झालेला चेहरा, दोन्ही अगदी (कल्पनेने) डोळ्यासमोर उभे राहिले !!