हा अभूतपूर्व शब्द पाहून कदाचित हा मल्याळी स्पेलिंगाचा लोच्या असावा की काय असा एक विचार मनात आला, आणि थोडा गेस मारून अंदाजाने गुगलवर शोध घेतला, तेव्हा असे लक्षात
आले की या गावाचे इंग्रजी स्पेलिंग 'Kanhangad' असे आहे - म्हणजे कन्हंगड किंवा कान्हंगड, जे काय असेल ते. आता हे वाटतं की नाही जास्त किल्ल्यासारखं !! तसेच याचेच दुसरे
नाव होसदुर्ग आहे असेही दिसते.
संदर्भ -