मस्त अनुभव. आमच्या बायकांचे पण कंपू असतात बर का . खास करून विरार गाडीत :)
सगळे सण वार , वाढदिवस, डोहाळजेवण., हळदी कुंकू सगळ सगळ होत . माझा विंरार चा ग्रुप होता त्यावेळी हे सगळ व्हायचं. नंतर विरार सुटल आणि सगळ बंद झाल. उलट सुलट दादरला गाडी बदलून व्हीटीला..येताना तसच. किती तरी प्रवास घडले. धमाल असायची .:)