भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुली शी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥