ती भेटली ना भेटली
मी गझल लिहतो रात्रभर
ह्यात गागालगा गागालगा ... असे गण पाडण्यात तांत्रिक चूक काही वाटली नाही.
मात्र
मी गझल लिह .... ह्याचे गागालगा असे (मी) म्हणताना (मला) जरासे जड जात आहे असे (मला) वाटले.
त्याऐवजी
लिहितो गझल मी रात्रभर ... असे म्हणून पाहिल्यावर सोपे वाटले.
धन्यवाद.