मी गझल लिह .... ह्याचे गागालगा असे (मी) म्हणताना (मला) जरासे जड जात आहे असे (मला) वाटले.
ह्याला कारण हे असावे की गझल हा शब्द ग-झल असा उच्चारला जातो, गझ-ल असा नाही. लगावलीत बसवण्यासाठी त्याची फोड गझ-ल अशी केली की ते कानांना विचित्र वाटते.