केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना 
वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते 
वा. 'पू' छान आला आहे शेरात. गझल एकंदर छान आहे.

बाकी, मुहम्मद अलवी ह्या मोठ्या उर्दू कवीने लिहून ठेवले आहे --
शेर तो सब कहते हैं क्या है
चुप रहने में और मज़ा है