मी करून पाहीला. उत्तम झाला, मस्त लागला. 
एक सुधारणा / सुचना - भात कुकरमध्ये न शिजवता नुस्ता  शिजवावा. म्हणजे लवकर मोकळा होतो व चवीला पण चांगला लागतो.
शिवाय चवळी (लाल असेल तर उत्तमच) भाजून शिजवावी, म्हणजे अधिक चविष्ट लागते. 

अस्तू !!!