भाषिक शंका - सुगरण शब्दाची उत्पत्ती काय असावी? 

सुगृहिणी शब्दाच्या अपभ्रंश असावा. अर्थात सुगृहिणी शब्दात पाककौशल्याबरोबरच इतरही कौशल्ये अपेक्षित असतात!