वा! मिलिंद,जी!
होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमतेत्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते
हे विशेष आवडले!!