ऊहापोह सूची पृष्ठशोध सुविधा चालत नाहीये.
ती सुविधा व्यवस्थित चालत आहे.
(तुम्ही लिहिलेल्या टिप्पणीच्या नेमकेपणाशी मिळत्याजुळत्या नेमकेपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला काय अडचण आली/दिसली ह्याचा अधिक नेमकेपणाने तपशील दिल्यास अधिक नेमकेपणाने पडताळून पाहण्याचा आणि उत्तर देण्याचा विचार करता येईल असे वाटते.)
कळावे.