या पुस्तकातील शब्द शोध कसा घेता येईल, याची माहीती द्यावी. ( कंट्रोल-एफ )


वर दिसणारी पाने म्हणजे मजकूर नसून ती मूळ पुस्तकाच्या पानांची छायाचित्रे आहेत. त्यामुळे त्यातील मजकुराचा मजकूर म्हणून थेट शोध घेणे (आमच्या माहितीनुसार, अद्याप) शक्य नाही.

मात्र चित्रप्रतिमेची यांत्रिक छाननी करून तिच्यातील मजकूर मजकुराच्या स्वरूपात साठवण्याविषयी अनेक प्रकारचे प्रयोग विविध ठिकाणी चाललेले आहेत. त्यांना पुरेसे यश लाभले की त्या प्रक्रियेचा विचार अशी एखादी सुविधा घडवण्यासाठी करता येईल असे वाटते.

स्वारस्याबद्दल धन्यवाद.