अर्थात सुगृहिणी शब्दात पाककौशल्याबरोबरच इतरही कौशल्ये अपेक्षित असतात!
मोल्सवर्थ शब्दकोशातील ह्या पानावरील नोंद पाहिल्यास सुगरणीत इतर कौशल्येही धरलेली दिसतात