दाखवी ना हात जीवन
की कुठे वळणार आहे

किंवा

जीवनाचा कल कळेना
की कुठे वळणार आहे

असा काहीसा बदल केलात तर क्रियापदाचे द्वितीयपुरुषाचे रूप टाळता येईल, असे सुचवावेसे वाटते.