पण माहिती पूर्ण लेख. खरेच , ऑस्ट्रिया, पोलंड इ ठिकाणच्या ज्यूंना जो छळ सोसावा लागला तो अंगावर शहारे आणणारा आहे. योगायोगाने तुम्ही लिंझ येथे आहात तर अधिक एक्स्प्लोअर करा, शक्य तितकी ठिकाणे पाहा.
तिथून पोलंड किती दूर आहे? ऑश्विज्झ छळछावणीही प्रसिद्ध आहे ! मी सद्ध्या नाझी हे हिटलरवरचे पुस्तक वाचत आहे त्यामुळे अधिकच संदर्भ लागले!