शीर्षकगीताची कल्पना छान आहे.
येथे एखाद्या कवीची नव्हे तर एखाद्या गीतकाराची आवश्यकता आहे असे वाटते.
जर तुम्ही अमेरिकेतल्या मराठी लोकांनी मराठीला भाषेला संस्कृतीला काय काय योगदान दिले त्याची कल्पना दिलीत तर तो तपशील गुंफायला अशा गीतकाराला बरे पडेल. कारण सगळ्यांना अशी माहिती असेल असे नाही.
तसा तपशील दिलात तर मग मीही प्रयत्न करीन म्हणते
-मेन.