या मराठी समाजाच्या कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढ्यांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या, विचार करण्याची, व्यक्त होण्याची रीतही वेगळी.


बरोबर.

आता हे अधिवेशनगीत तयार करण्यासाठी तिसऱ्या पिढीलाच पुढाकार घेऊ द्या. नव्या पद्धतीच्या मराठीत लिहा गाणे.

शुभेच्छा