मी ज्या वाटीने मोजून गुळ घेते त्याच मोजवाटीने ओला नारळ घेते. वरील साईज चे मोदक बनवण्यासाठी दिड वाटी ने माप घेतले. यंदा मी साच्याने मोदक केले तर २१ मोदकासाठी ३ वाट्या पिठी घेतली. सारणासाठी ३ वाट्या खोबरे आणि ३ वाट्या गुळ घेतला, साखर नाही घातली अजिबात.
प्रतिसादा बद्दल धन्यवाद