गरजे पुरता कसे राहायचे 
हे कधी शिकलोच नाही
म्हणून उधळपट्टी करायची 
सवय कधी मोडलीच नाही