चार शब्द प्रेमाचे
सोबत दोन पाऊलांची
कधी कधी रुसनं
केव्हातरी रागावनं
एवढ सोडुन तुझ्याकडं 
काहीच नाही मागणं