पूर्वी गडकऱ्यांची "दीड पानी नाटकमाला" किंवा अरविंद गोखल्यांचे "त्रेपन्न पत्ते" ही पुस्तके वाचलेली होती त्यांच्यातील लघुतम नाटक/कथांची आठवण झाली.अर्थात लांबीपलीकडे वरील नाटुकल्याचा काही संबंध नाही, हे खरेच.भाषांतराचा उत्तम प्रयत्न.