वेगळ्या धर्तीचा नाट्यप्रवेश आवडला. प्रस्तावनेत म्हटले आहे त्याप्रमाणे तो वाचून झाल्यावर अगदी ’त्रिखंडात्मक कादंबरी’ नाही तरी छोटेसे तीन अंकी नाटक वाचावे आणि त्यातील तीन व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर साकाराव्यात तसे झाले. हे इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.

मूळ शीर्षकाचे शब्दश: भाषांतर न करता वेगळे शीर्षक दिलेले आवडले. जाता जाता: सरशी हा शब्द  सरस -अधिक चांगले- ह्यापासून बनला असेल का?

भाषांतराचा उत्तम प्रयत्न.