लेखकाचं निरिक्षण आणि त्याला असलेली चित्रपट क्षेत्रातील माहिती चांगलीच प्रभावित करते. इतका संदर्भ ठेवणं कठीण आहे.
लेख आवडला. अशा लिखाणावर टिप्पणी करायलाही त्याच तोडीचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या समाजाला अपवादात्मक अपवादांचे वावडे नसले तरी अशी व्यक्तिमत्व तो पचवू शकत नाही असे वाटते. उत्तम लेखन.