वरदा,
आपला अभ्यासपूर्ण लेख आवडला. आपण वापरलेले अचूक मराठी शब्द विशेष नोंद घेण्यासारखे.
जगात सर्वत्र हवामानाची भाकिते अधिकाधिक अचूक होऊ लागली आहेत पण हवामान खात्याकडून लोकांच्या अपेक्षा त्याहून अधिक वेगात वाढत आहेत असे वाटते. ह्याविषयी आपले अनुभव स्वतंत्र लेखात वाचायला आवडतील.
आपला
(वाचक) प्रवासी