झाशीच्या राणीने इतकी वर्षे  घोडेसवारी केली होती की तिच्या मांड्या खूप जाड झाल्या होता, आणि पाय फेंगडे झाले होते असे मी कुठेतरी वाचले आहे. तिला जमिनीवरून धड चालता येत नसे. अशा परिस्थितीत ६० (की ६००?)हजार रुपये वार्षिक पेन्शन घेऊन न बसणारी स्त्री अपवादच म्हणायला पाहिजे.