गोष्ट आवडली आणि अनुवाददेखील. मूळातून वाचायलाही आवडली असती. हिंदी लेखकांची एक वेगळीच उपरोधाची शैली असते.