एवढ्या विस्तृतपणे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. मी तुमच्याशी सहमत आहे की वेगळ्या भाषेत व संस्कृतित एकच प्रतिशब्द सपडणे कठीण, किंबहूना अशक्य असते. "स्पीक वन्स माइन्ड" हा वाक्प्रयोग प्रथम माझ्या मनातही आला. पण ही फ्रेस कधी कधी राग व्यक्त करतानाही वापरली जाते, म्ह्णून आवडली नाही. पण मला वाटत 'एक्स्प्रेस थॉटस' ही सरळ, सोपी सुटसुटीत फ्रेस वापरायला काहीच हरकत नाही. परत एकदा धन्यावाद.