मिलिंद आणि सन्जोप राव, प्रतिसादाबद्दल आभार

मिलिंद, 'माल भारी'ला सध्या चिकटलेला अर्थ माझ्या लक्षात आला नव्हता. पण त्याचे वेगळे काय भाषांतर करता आले असते ते अजूनही सुचत नाहीये.

सन्जोप राव, म्हैसची आठवण होणे अगदी साहजिक आहे. थोडासा फरक असा आहे की म्हैसमधील उपरोध सौम्य आहे आणि ह्या कथेतील उपरोध तीव्र, टोकदार आहे. (हिंदीत उपरोध ला व्यंग म्हणतात!!  म्हणजे असे म्हणता येईल की इस कहानी में पुरोहितों पर तीखा व्यंग कसा है.) जाता जाता : मराठीतील दंगल ह्या शब्दाला गुजराथीमध्ये धमाल म्हणतात!